Ferfar #2541 · हस्तरा
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 111
- Talathi
- दिनेश गंगाराम चौरे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
खातेदार नामे:- उत्तम मारोती शिंदे यांच्या नावे असलेली मौजे हस्तरा ता. हदगाव शिवारातील शेत सर्वे क्र.111 क्षेत्र 1 हे. 43 आर. एवढी जमीन असून त्या मध्ये एक बोअर असल्या बाबत विनंती अर्ज व 100 रु च्या बॉंडवर शपथपत्र लिहुन दिल्यावरून नोंद घेण्यात आली.
करिता नोंद मंजुरीस्तव सादर.