Ferfar #2507 · बोरगाव
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 91
- Talathi
- दिनेश गंगाराम चौरे
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
खातेदार : पंडित गणपतराव सोळंके रा.बोरगाव ता. हदगाव येथील शेत ग.नं. 91 क्षेत्र 2 हे .25 आर पो.ख .0.02 आर जमिनीत बोअर असून सातबाराच्या इतर अधिकारातील रकाण्यात बोअरची नोंद घेण्याची विनंती केल्याने अर्ज शपथपत्रक व प्रत्यक्ष पाहणीवरून नोंद घेण्यात आली
करिता नोंद मंजुरीस्तव सादर