सातबारा Watch

← बोरगाव

Ferfar #2508 · बोरगाव

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
140
Talathi
दिनेश गंगाराम चौरे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 खातेदार : गौरव सुभाष गिरी रा.बोरगाव ता. हदगाव येथील शेत ग.नं. 140 क्षेत्र 1 हे .20 आर जमिनीत बोअर असून सातबाराच्या इतर अधिकारातील रकाण्यात बोअरची नोंद घेण्याची विनंती केल्याने अर्ज शपथपत्रक व प्रत्यक्ष पाहणीवरून नोंद घेण्यात आली करिता नोंद मंजुरीस्तव सादर