सातबारा Watch

← बोरगाव

Ferfar #2513 · बोरगाव

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
55
Talathi
दिनेश गंगाराम चौरे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 खातेदार नामे:- महानंदा केशव बंबरुळे यांच्या नावे असलेली मौजे बोरगाव ता. हदगाव शिवारातील शेत सर्वे क्र.55 क्षेत्र 1 हे. 08 आर. पो.ख. 0.04 एवढी जमीन असून त्या मध्ये एक बोअर असल्या बाबत विनंती अर्ज व 100 रु च्या बॉंडवर शपथपत्र लिहुन दिल्यावरून नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.