Ferfar #1067 · चेंडकापूर
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 27
- Talathi
- BALAJI RAGHUNATHRAO BORSURE
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
वाटणीपत्र:-
खातेदार नामे कैलास होनाजीराव बमरूळे यांच्या नावे असलेली मौजे चेंडकापूर येथील गट क्र. 27 क्षेत्र 0 हे. 71 आर. पैकी 0 हे 11 आर. ही शेत जमीन त्यांनी त्यांच्या पत्नी नामे ज्योती कैलास बमरूळे यांना विनामोबदला वाटणीपत्र आधारे जमीन कायमची वाटणी करून दिली.
करिता विनंती अर्ज व रु. 500 च्या बॉंडवर वाटणीपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.