Ferfar #1068 · चेंडकापूर
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 9
- Talathi
- BALAJI RAGHUNATHRAO BORSURE
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
बोअर नोंद :- खातेदार नामे मुकुंदा मारोती बमरुळे यांच्या नावे असलेली मौजे चेंडकापूर येथील शेत गट क्र. 9 क्षेत्र 2.05 आर. पो.ख. 0.01 आर. एवढी जमीन असून त्या मध्ये एक बोअर असल्या बाबत विनंती अर्ज व 100 रु. च्या बॉंडवर शपथपत्र लिहुन दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.