सातबारा Watch

← चेंडकापूर

Ferfar #1070 · चेंडकापूर

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
144
Talathi
BALAJI RAGHUNATHRAO BORSURE
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 बोअर नोंद :- खातेदार नामे विठठल तुकाराम ढोले यांच्या नावे असलेली मौजे चेंडकापूर येथील शेत गट क्र. 144 क्षेत्र 1.38 आर. एवढी जमीन असून त्या मध्ये एक बोअर असल्या बाबत विनंती अर्ज व 100 रु. च्या बॉंडवर शपथपत्र लिहुन दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.