सातबारा Watch

← मार्लेगांव

Ferfar #1279 · मार्लेगांव

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
14
Talathi
लक्ष्मण किशन बोडखे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 बोअर नोंद ;- खातेदार नामे :- गजानन केशवराव कल्याणकर यांच्या नावे असलेली मौजे मार्लेगाव शिवारातील शेत गट न. 14 क्षेत्र 1.00 आर एवढी जमीन असुन त्या मध्ये एक बोअर असल्याबाबत विनंती अर्ज व 100 च्या बाँड वर शपथपत्र लिहून दिल्यावरून नोंद घेण्यात आली.