सातबारा Watch

← मार्लेगांव

Ferfar #1280 · मार्लेगांव

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
186
Talathi
लक्ष्मण किशन बोडखे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 नावात दुरुस्ती :- खातेदार नामे :-देविदास पांडुरंग वाकोडे यांनी अर्ज व 100रु च्या बाँड वर शपथपत्र लिहून दिल्यावरून मौजे पिंपरखेड येथील शेत गट क्र 186 मध्ये त्यांच्या नावात देविदास पांडुरंग वाकोडे ऐवजी नारायण पांडुरंग वाकोडे असा बदल करण्यासाठी नोंद घेण्यात आली नोंद मंजुरी साठी म. अ.पिंपरखेडकडे सादर.