सातबारा Watch

← तालंग

Ferfar #3219 · तालंग

हादगाव, नांदेड · JSON

Type
मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-04-10
Objection until
2026-04-28
Certified
—
Gat / Survey
103, 350
Talathi
प्रदिप गोपाळराव कुलकर्णी
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/04/2026# फेरफाराचा दिनांक:- 10/04/2026मृत्यू पत्र:- खातेदार नामे रामराव शेषराव सुर्यवंशी रा. तालंग ता. हदगाव जि. नांदेड यांनी विनंती अर्ज केल्यावरून त्यांचे वडिलाचा नामे कै. शेषेराव माधवराव सुर्यवंशी यांच्या नावे असलेली मौजे तालंग शिवारातील गट क्र. 103 क्षेत्र 0.37 आर. व गट क्र. 350 क्षेत्र 1.70 आर. ही जमीन असून त्यांचा मृत्यू दिनांक 17-04-2024 झाला असून मयत खातेदार यांनी दिनांक 07-03-2024 चे मृत्यूपत्र सादर केल्यावरून खालील प्रमाणे नोंद घेण्यात आली. 1) बालाजी शेषेराव सुर्यवंशी यांना मौजे तालंग येथील गट क्र. 103 क्षेत्र 0.37 आर. 2) रामराव शेषेराव सुर्यवंशी यांना मौजे तालंग येथील गट क्र. 350 क्षेत्र 1.70 आर. करिता विनंती अर्ज व मृत्यू प्रमाणपत्र व मृत्यू पत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.