सातबारा Watch

← तालंग

Ferfar #3279 · तालंग

हादगाव, नांदेड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
215
Talathi
प्रदिप गोपाळराव कुलकर्णी
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 दुरुस्ती नोंद :- खातेदार नामे भागवत मारोतराव निर्मल यांच्या नावे असलेली मौजे तालंग शिवारात येथील गट क्र. 215 मधील जमीन उर्द्ध पैंनगंगा प्रकल्प क्र. 5 हदगांव साठी खालील प्रमाणे संपादित झाली आहे. तत्कालीन विशेष भूसंपादन अधिकारी अप्पर पैनगंगा प्रकल्प क्र.1 नांदेड यांचे कडील AWARD Statement E दि. 26/10/1987 भूसंपादना बाबत आदेश नं. 85/SLAO/UPP/I/CR/357 दि. 26/10/1987 मा.उपविभागीय अधिकारी हदगाव यांचे पत्र क्र. 2022 उविअ/भूसं/सीआर दि. 09/09/2022 नुसार मौजे तालंग येथील संपादित जमिनीची नोंद महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग संपादित संघाचे नावे खालील तपशिलाप्रमाणे घेण्यात आली. 1) भागवत मारोतराव निर्मल गट क्र. 215 क्षेत्र 0.43 आर. पैकी 0.10 आर. साहेबराव चंपतराव निर्मल यांना देण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.