Ferfar #3282 · तालंग
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 274
- Talathi
- प्रदिप गोपाळराव कुलकर्णी
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
बोअर नोंद :- खातेदार नामे कलावती सटवा निर्मल, गोविंद सटवा निर्मल, दिपक सटवा निर्मल, निर्मलाबाई गणेशराव गाडे, संदिप सटवा निर्मल यांच्या नावे सामाईक असलेली मौजे तालंग येथील शेत गट क्र. 274 क्षेत्र 0.60 आर. एवढी जमीन असून त्या मध्ये एक बोअर असल्या बाबत विनंती अर्ज व 100 रु. च्या बॉंडवर शपथपत्र लिहुन दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.