सातबारा Watch

← उंचाडा

Ferfar #1894 · उंचाडा

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
125
Talathi
प्रदिप गोपाळराव कुलकर्णी
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 बोअर नोंद :- खातेदार नामे बेबीताई मधुकर चव्हाण यांच्या नावे असलेली मौजे उंचाडा येथील शेत गट क्र. 125 क्षेत्र 0.80 आर. एवढी जमीन असून त्या मध्ये एक बोअर असल्या बाबत विनंती अर्ज व 100 रु. च्या बॉंडवर शपथपत्र लिहुन दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.