Ferfar #1897 · उंचाडा
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 276
- Talathi
- प्रदिप गोपाळराव कुलकर्णी
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
बोअर नोंद :- खातेदार नामे रुपा बालासाहेब देशमुख यांच्या नावे असलेली मौजे उंचाडा येथील शेत गट क्र. 276 क्षेत्र 1.35 आर. एवढी जमीन असून त्या मध्ये एक बोअर असल्या बाबत विनंती अर्ज व 100 रु. च्या बॉंडवर शपथपत्र लिहुन दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.