Ferfar #1899 · उंचाडा
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 78
- Talathi
- प्रदिप गोपाळराव कुलकर्णी
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
बोअर नोंद :- खातेदार नामे प्रशांत बालाजीराव देशमुख यांच्या नावे असलेली मौजे उंचाडा येथील शेत गट क्र. 78 क्षेत्र 1.81 आर. पो.ख. 0.02 आर. एवढी जमीन असून त्या मध्ये एक बोअर असल्या बाबत विनंती अर्ज व 100 रु. च्या बॉंडवर शपथपत्र लिहुन दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.