सातबारा Watch

← पिंपरखेड

Ferfar #3140 · पिंपरखेड

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
76
Talathi
लक्ष्मण किशन बोडखे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 बोअर नोंद ;- खातेदार नामे :- सारीका विनोद येवले यांच्या नावे असलेली मौजे पिंपरखेड शिवारातील शेत गट न. 76 क्षेत्र 0.40 आर एवढी जमीन असुन त्या मध्ये एक बोअर असल्याबाबत विनंती अर्ज व 100 च्या बाँड वर शपथपत्र लिहून दिल्यावरून नोंद घेण्यात आली.