Ferfar #3145 · पिंपरखेड
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 347
- Talathi
- लक्ष्मण किशन बोडखे
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
वाटणीपत्र :-
खातेदार नामे :- भागेरथाबाई अमृता वाकोडे यांच्या नावे असलेली मौजे पिंपरखेड येथील शेत गट क्र 347 ला. यो.0.20 हे. आर.जमीन असून त्यांनी हि संपूर्ण जमीन ला. यो.0.20 हे.आर.जमीन त्यांनी त्याचा मुलगा सुनील अमृता वाकोडे यांना वाटून देण्यात आली.
करीता 500 च्या बाँड वर वाटणीपत्र लिहून दिल्यावरून व विनंती अर्ज केल्यावरून नोंद घेण्यात आली.