Ferfar #3150 · पिंपरखेड
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 37
- Talathi
- लक्ष्मण किशन बोडखे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
बोअर नोंद :-
खातेदार नामे :- अनिता वैजनाथ साखरे यांच्या नावे असलेली मौजे पिंपरखेड शिवारातील शेत गट न. 37 क्षेत्र 1.00 हे. आर एवढी जमीन असुन त्या मध्ये एक बोअर असल्याबाबत विनंती अर्ज व 100 च्या बाँड वर शपथपत्र लिहून दिल्यावरून नोंद घेण्यात आली.