सातबारा Watch

← बरडशेवाळा

Ferfar #1178 · बरडशेवाळा

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
44
Talathi
BALAJI RAGHUNATHRAO BORSURE
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 विहीर नोंद :- खातेदार नामे अशोकराव दत्तराव माने यांच्या नावे असलेली मौजे बरडशेवाळा शिवारातील शेत गट क्र. 44 क्षेत्र 1.01 आर. एवढी जमीन असून त्या मध्ये एक विहीर असल्या बाबत विनंती अर्ज व 100 रु च्या बॉंडवर शपथपत्र लिहुन दिल्यावरून नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.