सातबारा Watch

← बरडशेवाळा

Ferfar #1182 · बरडशेवाळा

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
157
Talathi
BALAJI RAGHUNATHRAO BORSURE
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 बोअर नोंद :- खातेदार नामे प्रियंका गोपाळराव मस्के यांच्या नावे असलेली मौजे बरडशेवाळा येथील शेत गट क्र. 157 क्षेत्र 0.80 आर. एवढी जमीन असून त्या मध्ये एक बोअर असल्या बाबत विनंती अर्ज व 100 रु. च्या बॉंडवर शपथपत्र लिहुन दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.