Ferfar #3180 · पळसा
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 194/अ
- Talathi
- शिवानंद रंगराव नरवाडे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
बोअर नोंद :- खातेदार नामे संतोषकुमार नेमिचंद काला यांच्या नावे असलेली मौजे पळसा येथील शेत गट क्र. 194/अ क्षेत्र 1.85 आर. एवढी जमीन असून त्या मध्ये एक बोअर आहे व तसेच भावना संतोष काला गट क्र. 194/अ क्षेत्र 2.00 आर. एवढी जमीन असून त्या मध्ये एक बोअर आहे. करिता बाबत विनंती अर्ज व प्रत्येकी 100 रु. च्या बॉंडवर शपथपत्र लिहुन दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.