Ferfar #3182 · पळसा
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 212/ब/1
- Talathi
- शिवानंद रंगराव नरवाडे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
बोअर नोंद :- खातेदार नामे आदित्य शेषराव मस्के आपक सुजाता शेषराव मस्के यांच्या नावे असलेली मौजे पळसा येथील शेत गट क्र. 212/ब/1 क्षेत्र 2.00 आर. पो.ख. 0.02 आर. एवढी जमीन असून त्या मध्ये एक बोअर असल्या बाबत विनंती अर्ज व 100 रु. च्या बॉंडवर शपथपत्र लिहुन दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.