Ferfar #3184 · पळसा
हादगाव, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
वाटणीपत्र:-
खातेदार नामे शेख आरेफ शेख आकबर यांच्या नावे असलेली मौजे पळसा येथील गट क्र. 285 क्षेत्र 0 हे 74.50 आर. ही पूर्ण शेत जमीन, शेख सत्तार शेख आकबर यांचा गट क्र. 287/ब क्षेत्र 0 हे 60 आर. ही पूर्ण शेत जमीन व शेख मोमीन शेख आकबर यांचा गट क्र. 286 क्षेत्र 0 हे 43 आर. ही पूर्ण शेत जमीन त्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आप-आपसात खालील प्रमाणे विनामोबदला वाटणीपत्र आधारे जमीन कायमची वाटणी करून दिली.
1) शेख गफ्फार शेख आकबर यांना गट क्र. 285 क्षेत्र 0 हे 14.50 आर. व गट क्र. 286 क्षेत्र 0 हे 03 आर.
2) शेख मोमीन शेख आकबर यांना गट क्र. 285 क्षेत्र 0 हे 60 आर.
3) शेख आरेफ शेख आकबर यांना गट क्र. 287/ब क्षेत्र 0 हे 60 आर.
4) शेख सत्तार शेख आकबर यांना गट क्र. 286 क्षेत्र 0 हे 40 आर.
करिता विनंती अर्ज व प्रत्येकी रु. 500 च्या बॉंडवर वाटणीपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.