सातबारा Watch

← पळसा

Ferfar #3188 · पळसा

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
278/क
Talathi
शिवानंद रंगराव नरवाडे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 दुरुस्ती नोंद :- खातेदार नामे बंडु बाबाराव चिंचोलकर यांच्या नावे असलेली मौजे पळसा शिवारात येथील गट क्र. 278/क क्षेत्र 2 हे 02 आर. एवढी जमीन असून त्यांच्या नावात बंडु बाबाराव चिंचोलकर ऐवजी बंडोपंत बाबाराव चिंचोलकर असा बदल/ दुरुस्ती करण्यात आली. करिता विनंती अर्ज,आधार कार्ड व 100 रु. च्या बॉंड शपथपत्र लिहून दिल्यावरून नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.