सातबारा Watch

← कवाना

Ferfar #1808 · कवाना

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
10
Talathi
BALAJI RAGHUNATHRAO BORSURE
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 विहीर नोंद :- खातेदार नामे केशरबाई भिकाजी सुर्यवंशी यांच्या नावे असलेली मौजे कवाना येथील शेत गट क्र. 10 क्षेत्र 1.24 आर. पो.ख. 0.05 आर. एवढी जमीन असून त्या मध्ये एक विहीर असल्या बाबत विनंती अर्ज व 100 रु. च्या बॉंडवर शपथपत्र लिहुन दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.