सातबारा Watch

← कवाना

Ferfar #1811 · कवाना

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
6
Talathi
BALAJI RAGHUNATHRAO BORSURE
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 बोअर नोंद :- खातेदार नामे अमरदिप बळीराम जाधव यांच्या नावे असलेली मौजे कवाना येथील शेत गट क्र. 6 क्षेत्र 1.01 आर. एवढी जमीन असून त्या मध्ये एक बोअर असल्या बाबत विनंती अर्ज व 100 रु. च्या बॉंडवर शपथपत्र लिहुन दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.