सातबारा Watch

← कवाना

Ferfar #1813 · कवाना

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
25
Talathi
BALAJI RAGHUNATHRAO BORSURE
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 बोअर नोंद :- खातेदार नामे चंद्रकांत गोडबा प्रधान यांच्या नावे असलेली मौजे कवाना येथील शेत गट क्र. 25 क्षेत्र 0.63 आर. पो.ख. 0.04 आर. एवढी जमीन असून त्या मध्ये एक बोअर असल्या बाबत विनंती अर्ज व 100 रु. च्या बॉंडवर शपथपत्र लिहुन दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.