सातबारा Watch

← पांगरी (मनाठा)

Ferfar #836 · पांगरी (मनाठा)

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
83
Talathi
संदिप काळूराम घावस
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 खातेदार :-दत्ता शंकर कांबळे मौजे पांगरी (म) ता.हदगाव येथील शेत स.नं. 83 क्षेत्र १ हे.62 आर जमिनीत विहीरअसून सातबाराच्या इतर अधिकारातील रकाण्यात विहिरीची नोंद घेण्याची विनंती केल्याने अर्ज शपथपत्रक व प्रत्यक्ष पाहणीवरून नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजूरीस्तव सादर