Ferfar #837 · पांगरी (मनाठा)
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 17
- Talathi
- संदिप काळूराम घावस
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
खातेदार :-बालाजी धूपसिंग पवार मौजे पांगरी (म) ता.हदगाव येथील शेत स.नं. 17 क्षेत्र 2 हे. 20 आर जमिनीत बोअर असून सातबाराच्या इतर अधिकारातील रकाण्यात बोअरची नोंद घेण्याची विनंती केल्याने अर्ज शपथपत्रक व प्रत्यक्ष पाहणीवरून नोंद घेण्यात आली.
करिता नोंद मंजूरीस्तव सादर