Ferfar #446 · निमटोक
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 13
- Talathi
- संदिप काळूराम घावस
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
खातेदार : -संगीता देवराव राठोड मौजे निमटोक ता.हदगाव येथील शेत ग.नं.13 क्षेत्र 0 हे.75 आर जमिनीत बोअरअसून सातबाराच्या इतर अधिकारातील रकाण्यात बोअर नोंद घेण्याची विनंती केल्याने अर्ज शपथपत्रक व प्रत्यक्ष पाहणीवरून नोंद घेण्यात आली
करिता नोंद मंजुरीस्तव सादर