Ferfar #1804 · गारगव्हाण
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 104
- Talathi
- शिवानंद रंगराव नरवाडे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
संमतीपत्र/वाटणीपत्र:-
खातेदार नामे कृष्णा मदन जाधव, नितीन मदन जाधव, लताबाई मदन जाधव यांच्या नावे सामाईक असलेली मौजे गारगव्हाण येथील गट क्र. 104 क्षेत्र 0 हे. 44 आर. पो.ख. 0.03 आर. ही पूर्ण शेत जमीन त्यांनी त्यांची आई
नामे लताबाई मदन जाधव यांना विनामोबदला संमतीपत्र/वाटणीपत्र आधारे जमीन कायमची वाटणी करून दिली.
करिता विनंती अर्ज व रु. 500 च्या बॉंडवर संमतीपत्र/वाटणीपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.