Ferfar #1809 · गारगव्हाण
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 32
- Talathi
- शिवानंद रंगराव नरवाडे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
विहीर नोंद :- खातेदार नामे आकाश रामराव मोहीते यांच्या नावे असलेली मौजे गारगव्हाण शिवारातील शेत गट क्र. 32 क्षेत्र 0.74 आर. एवढी जमीन असून त्या मध्ये एक विहीर असल्या बाबत विनंती अर्ज व 100 रु च्या बॉंडवर शपथपत्र लिहुन दिल्यावरून नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.