सातबारा Watch

← करमोडी

Ferfar #1366 · करमोडी

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
119
Talathi
वर्षा दत्ताराम बिजेगावकर
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 विहीर नोंद :खातेदार गोदावरी अशोक सूर्यवंशी रा. करमोडी येथील रहिवाशी असून त्यांची मौजे करमोडी येथे गट क्र. 119 मध्ये 1 हे 00 आर एवढी जमीन असून त्या जमिनीत त्यांची स्वतः च्या मालकीची एक विहीर आहे . 100 रु च्या बॉन्ड वरील शपथपत्र व विनंती अर्ज वरून नोंद घेण्यात आली.