Ferfar #1131 · शिबदरा
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 249
- Talathi
- वर्षा दत्ताराम बिजेगावकर
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
बोअर नोंद : खातेदार बालाजी व्यंकटराव चव्हाण रा शिबदरा ता . हादगांव येथील रहिवाशी असून त्यांच्या गट क्र.249 मध्ये 0.40 आर जमीन असून सदरील शेतजमीनी मध्ये एक बोअर आहे.100 रु. च्या बॉन्ड वरील शपथपत्र व विनंती अर्ज वरून नोंद घेण्यात आली . करिता मंजुरिस सादर.