Ferfar #372 · बामणी तांडा
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 44
- Talathi
- लक्ष्मण किशन बोडखे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
बोअर नोंद ;-
खातेदार नामे :- ज्ञानेश्वर दिलीप चव्हाण यांच्या नावे असलेली मौजे बामणी तांडा शिवारातील शेत गट न. 44 क्षेत्र 0.46 आर एवढी जमीन असुन त्या मध्ये एक बोअर असल्याबाबत विनंती अर्ज व 100 च्या बाँड वर शपथपत्र लिहून दिल्यावरून नोंद घेण्यात आली.