सातबारा Watch

← चिंचगव्हाण

Ferfar #1423 · चिंचगव्हाण

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
86
Talathi
लक्ष्मण किशन बोडखे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 वाटणीपत्र :- खातेदार नामे :- इमाम छोडू पिंजारी यांच्या नावे असलेली मौजे चिंचगव्हाण येथील शेत गट क्र 86 ला. यो.1.22 हे. आर.जमीन असून त्यांनी त्यांची हि जमीन ला. यो.1.0.02 हे.आर.जमीन त्यांनी त्यांची पत्नी नुरजहा बेगम इमाम पिंजारी यांना वाटून देण्यात आली. करीता 500 च्या बाँड वर वाटणीपत्र लिहून दिल्यावरून व विनंती अर्ज केल्यावरून नोंद घेण्यात आली.