सातबारा Watch

← चिंचगव्हाण

Ferfar #1427 · चिंचगव्हाण

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
18
Talathi
लक्ष्मण किशन बोडखे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 विहीर नोंद ;- खातेदार नामे :- मल्हारी बालाजी भूतनर अ.पा.क बालाजी रामराव भूतनर यांच्या नावे असलेली मौजे चिंचगव्हाण शिवारातील शेत गट न. 18 क्षेत्र 0.80 आर एवढी जमीन असुन त्या मध्ये एक विहीर असल्याबाबत विनंती अर्ज व 100 च्या बाँड वर शपथपत्र लिहून दिल्यावरून नोंद घेण्यात आली.