Ferfar #1834 · जगापूर
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 130
- Talathi
- वर्षा दत्ताराम बिजेगावकर
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
विहिर नोंद :खातेदार बालाजी पंढरी नाईक रा जगापूर येथिल रहिवाशी असुन त्यांच्या नावे
मौजे जगापूर येथे गट क्र. 130 मध्ये क्षेत्र 1.96 हे आर व पो ख 0.04 जमीन असून त्या जमिनीत त्यांनी स्वतःची एक विहीर खोदली आहे .
100 रु.चा बॉन्ड वरील शपथपत्र व विनंती अर्ज वरून नोंद घेण्यात आली.