सातबारा Watch

← माळझरा

Ferfar #927 · माळझरा

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-10
Objection until
2026-09-25
Certified
—
Gat / Survey
82
Talathi
लक्ष्मण किशन बोडखे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/09/2026 विहिर नोंद ;- खातेदार नामे :- संजय शंकर भूतनर यांच्या नावे असलेली मौजे माळझरा शिवारातील शेत गट न. 82 क्षेत्र 0.50 आर एवढी जमीन असुन त्या मध्ये एक बोअर असल्याबाबत विनंती अर्ज व 100 च्या बाँड वर शपथपत्र लिहून दिल्यावरून नोंद घेण्यात आली.