सातबारा Watch

← मनाठा

Ferfar #2992 · मनाठा

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
118
Talathi
विश्वजीत संजय वडकुते
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 वाटणी नोंद:- खातेदार नामे रमेश दिगांबर लोमटे यांनी त्यांचे नावे असलेली मौजे मनाठा येथील शेत गट क्र.118 क्षेत्र 1 हे 00 आर पो.ख.0 हे 18 आर एवढी जमीन असून हि पूर्ण जमीन पत्नी नामे अर्चनाबाई रमेश लोमटे यांना वाटणी करून दिली. करिता विनंती अर्ज व रु.500/- च्या बॉंड वर वाटणी पत्र सादर केल्यानुसार नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.