सातबारा Watch

← मनाठा

Ferfar #2993 · मनाठा

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
52
Talathi
विश्वजीत संजय वडकुते
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 बोअर नोंद:- खातेदार नामे भगवान तुकाराम पवार यांनी त्यांचे नावे असलेली मौजे सावरगाव येथील शेत गट क्र.52 मध्ये एक बोअरवेल आहे. करिता विनंती अर्ज व रु.१००/- च्या बॉंड वर शपथ पत्र सादर केल्यानुसार नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.