Ferfar #1583 · वरवट
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 86
- Talathi
- ज्ञानेश्वर विनोद चव्हाण
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
बोअर नोंद :- खातेदार भाऊराव किशनराव अवचार यांनी त्यांचे नावे असलेली मौजे वरवट शेत गट क्र.86 असून यांचे हिस्यात एक बोअरवेल आहे.
करिता विनंती अर्ज व रु.100/- रु च्या बॉंड वर शपथपत्र सादर केल्यानुसार नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.