सातबारा Watch

← तरोडा

Ferfar #939 · तरोडा

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
129
Talathi
विश्वजीत संजय वडकुते
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 विहीर नोंद:- खातेदार नामे नागोराव विठ्ठलराव नाईक (अहस्तांतरनिय) यांनी त्यांचे नावे असलेली मौजे तरोडा येथील शेत गट क्र.129 मध्ये एक विहीर आहे. करिता विनंती अर्ज व रु.१००/- च्या बॉंड वर शपथ पत्र सादर केल्यानुसार नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.