Ferfar #656 · खरबी
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 92
- Talathi
- किरण बब्रुवान रामतीर्थ
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
खातेदार :-गणपतराव किशनराव बोंबले रा.खरबी यांचे मौजे खरबी येथील शेत ग.नं. 92 क्षेत्र 2 हे.02 आर जमिनीत बोअर असून सातबाराच्या इतर अधिकारातील रकाण्यात बोअरची नोंद घेण्याची विनंती अर्ज व शपथपत्राच्या आधारे नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.