Ferfar #883 · चोरंबा (बु.)
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 27
- Talathi
- किरण बब्रुवान रामतीर्थ
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
खातेदार :- प्रमेश्वर पुंडलिक सूर्यवंशी रा.पळसा यांचे मौजे चोरंबा बु.येथील शेत ग.नं. 27 क्षेत्र 0.60 आर जमिनीत विहीर असून सातबाराच्या इतर अधिकारातील रकाण्यात विहिरीची नोंद घेण्याची विनंती केल्याने अर्ज शपथपत्रक व प्रत्यक्ष पाहणीवरून नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.