Ferfar #1909 · उमरी (द)
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 19
- Talathi
- रघुनाथ गोमाजी सदावर्ते
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
इतर फेरफार
बाजूस वर्णन केलेल्या गट क्रमांकाचे मालक नामे तुकाराम गणपती नरवाडे रा.उमरी द.ता.हदगाव येथील रहिवाशी असून त्यांची जमीन मौ.उमरी द. येथे गट क्र. 19 क्षेत्र 1 हे 62 आर मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती सन 2025-26 अंतर्गत विहीर घेतली असून सदरील विहिरीची नोंद सातबारावर नसल्यामुळे सातबाराच्या इतर अधिकारात विहीर ची नोंद घेण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज व जाक्र/पं स ह / कृषी /DBAKSY/112/2026 पंचायत समिती हदगाव चे पत्र दिनांक 05/10/2026 सादर केलेवरून जायमोक्यावर जाऊन पंचनामा केला व त्याधारे त्यांच्या हिश्शात एक विहीर असल्याची नोंद घेण्यात आली. करिता नोद मंजुरीस्तव सादर.