Ferfar #590 · टाकळगांव
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 65
- Talathi
- रघुनाथ गोमाजी सदावर्ते
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
इतर फेरफार
बाजूस वर्णन केलेल्या गट क्रमांकाचे मालक नामे गजानन साहेबराव सोनमनकर रा.तळेगाव ता. हदगाव येथील रहिवाशी असून त्यांची जमीन मौ. टाकळगाव येथे गट क्र. 65 क्षेत्र 0 हे 85 मध्ये बोअर असून सदरील बोअर नोंद सातबारावर नसल्यामुळे सातबाराच्या इतर अधिकारात बोअर ची नोंद घेण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज व 100 रु च्या बॉडपेपर वर शपथपत्र सादर केलेवरून जायमोक्यावर जाऊन पंचनामा केला व त्याधारे त्यांच्या हिश्शात बोअर असल्याची नोंद घेण्यात आली. करिता नोद मंजुरीस्तव सादर.