सातबारा Watch

← टाकळगांव

Ferfar #591 · टाकळगांव

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
41
Talathi
रघुनाथ गोमाजी सदावर्ते
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 इतर फेरफार बाजूस वर्णन केलेल्या गट क्रमांकाचे मालक नामे मंगल खंडेराव बिट्टेवार रा.डोरली ता. हदगाव येथील रहिवाशी असून त्यांची जमीन मौ. टाकळगाव येथे गट क्र. 41 क्षेत्र 0 हे 89 मध्ये बोअर असून सदरील बोअर नोंद सातबारावर नसल्यामुळे सातबाराच्या इतर अधिकारात बोअर ची नोंद घेण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज व 100 रु च्या बॉडपेपर वर शपथपत्र सादर केलेवरून जायमोक्यावर जाऊन पंचनामा केला व त्याधारे त्यांच्या हिश्शात बोअर असल्याची नोंद घेण्यात आली. करिता नोद मंजुरीस्तव सादर.