सातबारा Watch

← तळेगांव

Ferfar #1930 · तळेगांव

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
28
Talathi
रघुनाथ गोमाजी सदावर्ते
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 इतर फेरफार बाजूस वर्णन केलेल्या गट क्रमांकाचे मालक नामे लक्ष्मीबाई खंडेराव पंजरे रा. तळेगाव ता. हदगाव येथील रहिवाशी असून त्यांची जमीन मौ. तळेगांव येथे गट क्र. 28 क्षेत्र 0 हे 60 आर मध्ये बोअर असून सदरील बोअर नोंद सातबारावर नसल्यामुळे सातबाराच्या इतर अधिकारात बोअर ची नोंद घेण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज व 100 रु च्या बॉडपेपर वर शपथपत्र सादर केलेवरून जायमोक्यावर जाऊन पंचनामा केला व त्याधारे त्यांच्या हिश्शात एक बोअर असल्याची नोंद घेण्यात आली. करिता नोद मंजुरीस्तव सादर.