Ferfar #2050 · नाव्हा
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 75
- Talathi
- राजकुमार सदाशिव सूर्यवंशी
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
अर्जदार कैलास शितल शर्मा यांच्या नावे मौजे नाव्हा ता. हादगावजि. नांदेड येथील शेतजमीन गट 75 क्षेत्र 1.20 हे. आर मध्ये एक बोअर आहे,करीता स्थळपाहणी ,पंचनामा, विनंती अर्ज व शपथपत्रावरून नोंद घेण्यात आली.